AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकरी मित्र कीटकांसंदर्भात जाणून घ्या.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
शेतकरी मित्र कीटकांसंदर्भात जाणून घ्या.
पायरट हा परभक्षी कीटक असून ही कीड पिकावरील मावा, फुलकिडे आणि कोळी यांसारख्या रसशोषक किडींना खाते, त्यामुळे या प्रकारच्या शेतकरी मित्र कीटकांचा बचाव करणे गरजेचे आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
106
0