आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांग्यातील छोट्या पानाबद्दल जाणून घ्या.
वांग्यातील लहान पानांचा रोग तुडतुडयांमुळे प्रसारित होतो आणि त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी तुडतुडयांचे प्रभावी नियंत्रण करावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.