AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकातील आंतरपीक 'भुईमूग'!
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील आंतरपीक 'भुईमूग'!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. ज्ञानेश्वर चव्हाण राज्य:- महाराष्ट्र टीप:- कापूस पिकामध्ये भुईमूग पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास जमिनीची उत्पादकता (१९%) तर खतांची कार्यक्षमता १५ -२०% टक्क्यांनी वाढते. म्हणून कापूस पिकामध्ये, भुईमूग पिक घेतले जाते.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
5