उद्यानविद्याअभीतक इंडिया
काशी लालिमा भेंडीच्या वाणाची माहिती
१.भेंडीची लागवड हि कटिबंधीय व उष्णकटिबंधीय प्रदेशात लागवड केली जाते.
२. ह्या वाणाच्या भेंडीमध्ये लोह व कॅल्शिअमचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे.
३.काशी लालिमा हे वाण लाल रंगाचे आहे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक व शेअर करा