आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकांमधील रसशोषक किडींचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नावं: श्री. एम. लक्ष्मण रेड्डी
राज्य: तेलंगणा
उपाय: स्पिनोसॅड ४५% @ ७ मिली प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!