आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांग्यावरील रसशोषक किडींचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री तेजपाल जाधव
राज्य - महाराष्ट्र
उपाय - अॅसिटामिप्रिड २० % एस पी @ ८ ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!