AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लिंबू पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव.
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबू पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. मिथुन चक्रवर्ती राज्य - उत्तर प्रदेश उपाय - कॉपर ऑक्झीक्लोराईड ५०% डब्ल्यूपी @२.५ ग्रॅम + कसुगामायसीन ३% एसएल @१.५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
322
6