AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुलाब आणि इतर शोभेच्या वनस्पतींमध्ये मावा किडीचे नियंत्रण.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
गुलाब आणि इतर शोभेच्या वनस्पतींमध्ये मावा किडीचे नियंत्रण.
हि मावा कीड फुल, कळी आणि देठांमधून रसशोषण करतात. मावा किडीमधून मधासारखा चिकट पदार्थ स्रावतो परिणामी पिकावर काळ्या काजळीचा थर जमा होतो. त्यामुळे पिकाच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास व्हर्टिसिलियम लॅकेनी हि बुरशीजन्य पावडर @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
136
7