AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़इंडियन फार्मर
उंच पिकामध्ये पंपाद्वारे फवारणी करायची असेल तर आयडिया
शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा ऊस मोठा झाला की ऊसासारख्या पिकामध्ये आपल्याला फवारणी करता येत नसल्यामुळे अपेक्षित पाहिजे तसे उत्पादन मिळवता येत नाही पण नवीन आयडिया वापरून आपल्याला उंच उसामध्ये सुद्धा व्यवस्थितपणे फवारणी करता येते. पहा तर मग हा आपला संपूर्ण व्हिडिओ
संदर्भ - इंडियन फार्मर, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा
177
50