क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्तास्कायमेट
मान्सूनच्या चांगल्या सुरुवाती बरोबरच पूर्व-मध्य भारतात वाढता पाऊस!
मॉन्सून २०२० ची आतापर्यंत देशात चांगली कामगिरी झाली आहे. पुढेही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मान्सून वेगाने वाढण्याची शक्यता आहे आणि देशाच्या पूर्वेकडील राज्ये आणि मध्य भागांत चांगला पाऊस पडेल असे वर्तविण्यात आले आहे. संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
329
0
संबंधित लेख