सल्लागार लेखकृषी जागरण
पॉलिहाऊस शेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढवा!
पॉलिहाऊस शेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढवा!
पॉलिहाऊसचे फायदे खालीलप्रमाणे:
• पिकांना नियंत्रित तापमान वाढविले जातात कारण पिकांचे नुकसान होऊ नये.
• कोणत्याही हंगामात संपूर्ण पीक वर्षभर घेतले जाऊ शकते.
• पॉलीहाऊसमध्ये किडी व रोगांचा कमी प्रादुर्भाव राहतो.
• पॉलीहाऊसमधील पिकांवर बाह्य वातावरणचा कोणताही परिणाम पीक वाढीवर होत नाही.
• पॉलिहाऊसमध्ये जास्तीत जास्त व उच्च दर्जाचे उत्पादन मिळू शकते.
• चांगला निचरा आणि वायू प्रणाली व्यवस्थितपणे होते.
• पॉलीहाऊस कोणत्याही हंगामात योग्य पर्यावरणाच्या सोयीसाठी वनस्पती पुरवते.
• पॉलीहाऊसमध्ये सुमारे ५ ते १० पटीने पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
• कमी कालावधीमध्ये पीक काढणीला येते.
• ड्रिप सिंचनच्या साहाय्याने पिकांसाठी खतांचा वापर करणे सोयीस्कर होते.
संदर्भ – कृषी जागरण
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!