AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पेरणीपूर्वी आवश्यक जमिनीची मशागत
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरभरा पेरणीपूर्वी आवश्यक जमिनीची मशागत
हरभरा पिकाची मुळे खोल जात असल्यामुळे जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे. यासाठी जमिनीची पुर्वमशागत करताना जमिनीची खोल नांगरट करावी व नंतर कुळव्याच्या दोन आडवी-उभी पाळ्या द्याव्यात. नांगारणी करताना शेणखत किंवा एफ वाय एम 2 ते 2.5 टन प्रती एकर द्यावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
301
1
इतर लेख