AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकामध्ये टॉपिंग चे महत्व
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकामध्ये टॉपिंग चे महत्व
साधारणपणे, जेव्हा कापुस पिकाची वाढ ५-६ फुट उंच होते त्यावेळेस टॉपिंग म्हणजेच झाडाचा मुख्य शेंडा खुडून टाकावा. जेणेकरून नवीन फांद्या, फुटवा व बोंडे यांच्या संख्येत वाढ होऊन उत्पादन वाढीस मदत होते व सर्व बोंडे एकसारखी पक्व होण्यास फायदा होईल.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर कापूस शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
674
0
इतर लेख