AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मेंढ्या मधील लसीकरण चे वेळापत्रक
पशुपालनअॅग्रोवन
मेंढ्या मधील लसीकरण चे वेळापत्रक
१) आंत्रविषार-पावसाळ्याच्या सुरवातीला मे-जून व त्यानंतर ६ महिन्यांनी २) देवी-उन्हाळ्याच्या सुरवातीस मार्च –एप्रिल ३) लाळ खुरकुत-ऑक्टोबर व मे महिना ४) पी.पी.आर-तीन वर्षातुन एकदा ५) घटसर्प-मे-जून व त्यानंतर ६ महिन्यांनी
टीप – लसीकरण पशुवैदाकाच्या सल्ल्याने करावे संदर्भ-अग्रोवन १ सप्टेंबर१७
38
0