सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मातीचा नमुना घेण्याची अचूक पद्धत!
• आपण एकूण क्षेत्रातील ८ ते १० ठिकाणच्या मातीचा नमुना गोळा करावा._x000D_ • मातीचे नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा करून त्यातील माती घ्यावी._x000D_ • बांधापासून १० फूट आतील अंतरावरुन मातीचा नमुना घ्यावा._x000D_ • ज्या ठिकाणी झाडाची सावली व वनस्पतींची अवशेष पडलेली असतात त्या ठिकाणाहून माती घेऊ नये._x000D_ • सर्व ठिकाणची माती गोळा करावी. _x000D_ • मातीतील काडी कचरा बाजूला काढून, मातीचे चार भाग करावे.\_x000D_ • सर्व माती चांगली एकत्र मिसळून ५०० ग्रॅम माती नमुना घेण्यासाठी ठेवावी._x000D_ • हि माती कापडी पिशवीमध्ये भरून, नाव, पत्ता, शेतीचा क्रमांक टाकून प्रयोग शाळेत पाठवावे._x000D_ _x000D_ संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_ हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!_x000D_ _x000D_
345
0
संबंधित लेख