AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओEntrepreneur India TV
जाणून घ्या, शीतगृह व्यवसाय कसा सुरु करता येईल?
शीतगृह हि एक मोठी रेफ्रिजरेटेड खोली किंवा इमारत असते, ज्याची बाह्य तापमानापेक्षा कमी वातावरणात शेतमालाच्या साठवणुकीसाठी संरचना केलेली असते. ज्या उत्पादनांना रेफ्रिजरेशनची आवश्यकता असते त्यात मांस, फळे, भाज्या, इत्यादींचा समावेश असतो तर शीत साखळी कापणीपासून ते उपभोगापर्यंत कमी तापमानात उत्पादनाची साठवण करण्यासाठी वापरले जाते. या व्हिडिओच्या माध्यमातून शीतगृह आणि शीतसाखळी संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल. तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ- Entrepreneur India TV., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
48
4
इतर लेख