AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कपाशीमधील वाळवी कशी नियंत्रीत करावी.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीमधील वाळवी कशी नियंत्रीत करावी.
कपाशी पिकावरील वाळवीच्या नियंत्रणासाठी, क्लोरपायरीफॉस 20% इ सी @ 2 लि. प्रति हेक्टरी पाणी देतांना थेंबे थेंबे जिरेल, अशा पद्धतीने द्यावे. त्याचबरोबर ठिबक सिंचन पद्धतीने ही देता येईल.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, ॲग्री डॉक्टरला १८०० १२० ३२३२ या नंबरवर मिस कॉल द्या.
126
0