AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाजीपाला पिकात भुरीचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भाजीपाला पिकात भुरीचे नियंत्रण
जर भाजीपाला पिकात भुरीचा प्रादुर्भाव आढळून आला असेल तर त्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी हेक्साकोनॅझोल 5% + कॅप्टन 70% @ 25 ग्रॅम / पंप किंवा मायक्लोबुटॅनिल 10% डब्ल्यू पी 6 ग्रॅम /पंप ची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
87
0
इतर लेख