क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताज्ञान ओके
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाची स्थिती कशी तपासायची?
मोदी सरकारची ही महत्वाकांक्षी योजना आहे. देशातील शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी, जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनामध्ये नोंदणी केली असेल तर देयकाची स्थिती कशी जाणून घ्यावी? जर पैसे खात्यामध्ये आले नाहीत तर यामागचे कारण काय असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाची स्थिती पहा. पंतप्रधान किसान योजनेची स्थिती तपासण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ : ज्ञान ओके, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
197
9
संबंधित लेख