AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उद्यानविद्याबिहार कृषी विद्यापीठ सबोर
जास्त घनता असलेले रोपांची लागवड
1)कमीत कमी जागेत जास्त फळ रोपांची लागवड करता येते व जास्त उत्पादन घेता येते. 2) या पद्धतीमुळे अधिक प्रमाणात चांगल्या गुणवत्तेचे फळे आपल्याला घेता येतात.
3)या पद्धतीमध्ये कमी उंचीच्या वाणाची निवड करणे गरजेचे आहे व नियमितपणे छाटणी करणे आवश्यक आहे. संदर्भ - बिहार कृषी विद्यापीठ सबोर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा
32
0