AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
HF डिलक्स बाईक आणि अन्य बक्षिसांचे विजेते जाहीर!
गुरु ज्ञानAgroStar
HF डिलक्स बाईक आणि अन्य बक्षिसांचे विजेते जाहीर!
👉🏻मित्रांनो, आपण हिवाळी सिजनच्या ऑफर बद्दल ऐकलं होत का?🥳🥳अहो, भन्नाट ऑफर होती. हिवाळी लकी ड्रॉ ऑफर 10 ते 29 फेब्रुवारी दरम्यान अॅग्रोस्टार मध्ये शेतकऱ्यांसाठी सुरु होती. 👉🏻या ऑफर कालावधी दरम्यान ₹2499 किंवा त्याहून अधिकची खरेदी केल्यानंतर शेतकरी मित्रांना, हिरो एचएफ डिलक्स बाईक🏍️, मोबाईल📱, एयर कूलर व आकर्षक 🎁🎁बक्षिसे जिंकण्याची संधी देण्यात आली होती. 👉🏻यापैकी हिंगोली मध्ये राहणारे केशव मगरे 🥳या शेतकरी मित्रांना HF डिलक्स बाईक🏍️ जिंकायचा मान मिळाला आहे. तसेच इतर ज्या शेतकरी मित्रांनी या ऑफर मध्ये खरेदी करून सहभाग नोंदवला होता त्यांपैकी काही शेतकरी विजेते ठरले आहेत.😍आणि त्याची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 😍विजेत्यांची नावे पाहण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा.https://docs.google.com/spreadsheets/d/1N9dkDeYEr6vytsCE3OIOq6C_LAgqmLnLHIJsyZzUWx4/edit#gid=0 😍सर्व विजेत्यांचे अॅग्रोस्टार तर्फ अभिनंदन😍 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0
इतर लेख