क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताकृषी जागरण
वैध व अवैध युरिया, डी.ए.पी. ओळखा
बाजारपेठेत युरिया व डी.ए.पी हे दोन्ही खते अवैध विकले जात आहेत. अवैध खतांची फवारणी शेतीमध्ये केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांनी ही खते वैध व अवैध कसे ओळखावे याविषयी जाणून घ्या.
डीएपी डीएपीचे दाणे हातात घेऊन त्यामध्ये चुना एकत्र करून मळताना त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास(दुर्गंध) आला तर तो वैध डी.ए.पी. आहे. दुसरी पध्दत, डी.ए.पी. चे काही दाणे बारीक गॅसवर तव्यावर गरम केले तर ते दाणे फुलले तर ते वैध असल्याचे ओळखावे. तिसरी पध्दत म्हणजे वैध डी.ए.पी. चे कठोर दाणे काळे भुरे व बदामी रंगाचे असतात व सहजरीत्या नखाने टूटत नाही. युरिया वैध युरियाचे दाणे पांढरे चमकदार आणि लगबग समान आकाराचे असतात. कडक दाणे पाण्यामध्ये पूर्णपणे मिसळतात व थंड झाल्याची जाणीव होते. युरियाला तव्यावर गरम केल्यावर याचे दाणे विरघळतात व मोठया गॅसवर याचे काहीच अवशेष शिल्लक राहिले नाही तर है वैध असल्याचे समजावे. संदर्भ – कृषी जागरण, १० एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
146
0
संबंधित लेख