आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा पिकाची निरोगी वाढ!
शेतकऱ्याचे नाव - श्री. महेश पटेल
राज्य - गुजरात
टीप - बटाटा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि कंदांच्या योग्य वाढीसाठी, पिकाला भर दिल्याने मातीचे तापमान आणि मातीचा ओलावा योग्य प्रमाणात राखला जातो. भर दिल्यानंतर १२:६१:०० @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
👉 खरेदी साठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productdetails?skuCode=AGS-CN-369क्लिक करा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.