आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी आणि आकर्षक काकडी पीक
शेतकऱ्याचे नाव: श्री विशाल कयड़ा
राज्य: गुजरात
टीप: १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.