क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओडीबी लाईव्ह
काकडी खाण्याचे फायदे!
काकडी मध्ये अनेक पोषक घटक असतात. काकडीमध्ये जवळजवळ ९५% पाणी असते. त्यामुळे डिहायट्रेशन स्थिती उद्भवत नाही. तसेच केसांच्या वाढीसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी, पांढऱ्या पेशींच्या निर्मितीसाठी अ जीवनसत्व महत्वाचे असते. ते या काकडीमध्ये असल्याने आपल्याला काकडी खाण्याचे फायदे होतात. तर असेच अनेक फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- डीबी लाईव्ह., आरोग्य सल्ला विषयक हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
14
3
संबंधित लेख