AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंब्यामधील खोडकिडीचे व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आंब्यामधील खोडकिडीचे व्यवस्थापन
• आंब्यामधील खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी तसेच त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खाली दिलेल्या सुत्रीकरणाचा वापर करावा. • या सुत्रीकरणाने पूर्णपणे झाडाचे खोडकिडीचे छिद्रे बुजवता येतात. • हे सुत्रीकरण तयार करताना डायक्लोरोव्हास ५मिली /लिटर, सी ओ सी @४० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून ते आंब्याचा खोडावरील खरबरीत साल स्वच्छ करून लावावे. या सुत्रीकरणामुळे झाडाचे खोडकिडीपासून संरक्षण करता येते.
फायदे: • या सुत्रीकारणामुळे प्रादुर्भाव झालेल्या झाडाची नवीन पाने पुन्हा फुटतात. • हे सुत्रीकरण सौम्य पाऊस चालू असतानासुद्धा लावता येते तसेच हे तयार केलेले सुत्रीकरण खोडाला लावल्यानंतर ४८ तासांनी जोराचा पाऊस आल्यानंतर त्याचा प्रभाव कायम राहतो. • हे सुत्रीकरण तयार करण्यासाठी कमी खर्च लागतो. संदर्भ – IIHR बेंगलोर जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
345
5
इतर लेख