AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरचीच्या पानांचा आकार अनियमित होण्याचे 'हे' कारण आहे.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मिरचीच्या पानांचा आकार अनियमित होण्याचे 'हे' कारण आहे.
फुलकिडे पानावर ओरखडे पाडून पानातील रस शोषण करतात. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वरच्‍या बाजूला वळून वाटीच्या आकारासारखे दिसतात. पिकामध्ये संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. याच्या नियंत्रणासाठी स्पिनेटोरॅम ११.७ एससी @ १० मि.ली. किंवा स्पिनोसॅड ४५ एससी @ ३ मि.ली. किंवा सायनट्रेनिलीप्रोल १० ओडी @ ३ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
66
0
इतर लेख