आंतरराष्ट्रीय कृषीकृषी बांगला
पेरू पिकातील गुटी कलम तंत्रज्ञान
एक ते दोन वर्ष वयाची फांदी निवडावी जी सरळ, निरोगी आणि जोरदार असेल._x000D_ _x000D_ पेरूच्या फांदीवरील साधारणतः २.५ सेमी (१ इंच) एवढ्या भागावरील साल काढून घ्यावी._x000D_ _x000D_ साल काढलेल्या भागावर ओलावा टिकून राहण्यासाठी ७.५ - १० सेमी (३-४ इंच) जाडीचा कोकोपीटचा थर प्लास्टिकने बांधावा._x000D_ _x000D_ जेव्हा नवीन मुळे दिसतील तेव्हा प्लास्टिकचे आवरण काढावे. मुळाच्या भागाच्या अगदी खालून फांदी कापून घ्यावी._x000D_ _x000D_ रोपाच्या वाढीसाठी कंपोस्टखत, माती आणि कोकोपीट मिश्रणामध्ये रोप लावावे._x000D_ _x000D_ संदर्भ:- कृषी बांगला
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
666
6
इतर लेख