AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी रोपांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
केळी रोपांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक व्यवस्थापन
केळीच्या निरोगी आणि जोमदार वाढीसाठी लागवड करताना युरीया @ 10 ग्रॅम / झाड, सिंगल सुपर फॉस्फेट @ 100 ग्रॅम / झाड आणि एमओपी @ 100 ग्रॅम / झाड खते खड्ड्यात टाकून त्यावर माती टाकावी व त्यात केळी चे रोप लावावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर केळी शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
111
3
इतर लेख