AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळीच्या निरोगी वाढीसाठी लागवड करण्यापूर्वी अन्नद्रव्ये व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
केळीच्या निरोगी वाढीसाठी लागवड करण्यापूर्वी अन्नद्रव्ये व्यवस्थापन
केळी फळ पिकाच्या निरोगी व जोमदार वाढीसाठी, केळी लागवडीच्या वेळी खड्डे भरताना त्यात 2 ते 3 किलो शेणखत, 5 ग्रॅम फोरेट आणि 200 ग्रॅम निम केक मातीसह पुरेशा प्रमाणात मिसळून खडड्यात भरावे. पीक पोषण बद्दलचा सल्ला उपयुक्त वाटला तर पिवळ्या रंगाचा अंगठा/लाईक दाबा.
254
1