AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शासकीय गहू ५५ रू. महागले
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शासकीय गहू ५५ रू. महागले
नवी दिल्ली – खुले बाजार विक्री योजना (ओएमएसएस) च्या अंतर्गत भारतीय खादय निगम (एफसीआई) व्दारा विक्री केली जात आहे. गहूचे भाव पहिल्या ऑक्टोबर २०१९ पासून ५५ रू. प्रति क्विंटलमध्ये वाढ होऊन विक्री भाव २,१९० रू. प्रति क्विंटल झाले आहे.
एफसीआईचे एक वरिष्ठ अधिकारी यांनी सांगतिले की, चालू वित्त वर्ष २०१९-२० ची तिसरी तिमाहीमध्ये पहिल्या ऑक्टोबर २०१९ पासून गहूचे विक्री भाव २,१९० रू. प्रति क्विंटल होणार आहे, जे की दुसऱ्या तिमाहीमध्ये २,१३५ रू. प्रति क्विंटलचे भावमध्ये गहूची विक्री झाली आहे. चालू हंगामात सप्टेंबरच्या तिसऱ्या निविदापर्यंत ओएमएसएस अंतर्गत रोलर फ्लोर मिलने ५.१३ लाख टन गहूची खरेदी केली आहे. जे की निगमने २२.९२ लाख टन गहू विक्री करण्याची निविदा मागविली होती. ओएमएसएस अंतर्गत पंजाब, हरियाणा व मध्य प्रदेशमधून गहूची विक्री केली जात आहे. कृषी मंत्रालयच्या चौथ्या अनुमाननुसार पीक हंगाम २०१८-१९ मध्ये गहूचा रेकॉर्ड १०.२१ करोड टन होण्याचा अंदाज आहे, जे की मागील वर्षापेक्षा ९.९८ करोडपेक्षा जास्त होते. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ३० सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
93
0