AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
युरिया धोरणाविषयीची कालावधी वाढविला
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
युरिया धोरणाविषयीची कालावधी वाढविला
नवी दिल्ली: केंद्र सरकारने युरियाविषयीच्या नवीन धोरणचा कालावधी १ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत वाढविला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सहजरीत्या यूरिया उपलब्ध होईन. एका अधिकारीच्या वक्तव्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समिती (सीसीईए) च्या बैठकीत उर्वरित विभागाच्या युरिया २०१५ च्या नवीन धोरणाला १ एप्रिल २०१९ पासून पुढील आदेश येईपर्यंत मंजुरी दिली आहे.
२८ मार्च २०१८ च्या आधिसुचनाद्वारे जी तरतूद केली आहे, ती यामध्ये समाविष्ट करण्यात आली नाही. धोरणानुसार, युरिया उत्पादन शेतकऱ्यांना सहजरीत्या नियमितपणे उपलब्ध होईन. केंद्रीय मंत्रिमंडल २०१५ मध्ये नवीन यूरिया धोरण – २०१५ ला पुढील चार आर्थिक वर्षासाठी मंजूरी देण्यात आली. या धोरणाचे उद्दिष्ट देशामध्ये यूरियाचे उत्पादन वाढविण्याबरोबरच यावर सरकारी अनुदानाचा भारदेखील कमी होईन. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १५ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
17
0