AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तेलवर्गीय उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाईल
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
तेलवर्गीय उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाईल
खादय तेलांवरील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार बजेटमध्ये राष्ट्रीय खादय तेल योजना तयार करत आहे. कारण स्थानिक बाजारात तेलवर्गीय उत्पादन वाढविण्याचा विचार करीत आहेत. देशात खादय तेलाचा वार्षिक वापर सुमारे 250 टन होतो, जे की उत्पादन जवळजवळ 100 टनच असून, वर्षअखेरपर्यंत 150 लाख टन खादय तेलांची आयात केली जाते. _x000D_ कृषी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, एनएमईओने मसुदा तयार केला आहे. एनएमईओचे व्हिजन डॉक्युमेंटला मंजूरी मिळाल्यानंतर हे जाहीर केले जाईल. या आर्थिक वर्षात याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. शेतकर्‍यांना तेलबियांचे पिके समर्थन मुल्यपेक्षा ही कमी दराने विक्री करावी लागते, तसेच बहुतेक तेलबियांची लागवड ही असिंचित क्षेत्रात होते आणि गहू व भाताच्या तुलनेत तेलबिया पिकांचे उत्पादन प्रति हेक्टरी कमी होते. यामुळे तेलबिया लागवडीला शेतकरी प्राधान्य देत नाहीत. ते म्हणाले की, एनएमईओ हे तेलबियाचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाईल. _x000D_ संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, 11 जानेवारी 2020_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
79
0