क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओहॅपी किसानी
कामगंध सापळा कीड व्यवस्थापनासाठी एक प्रभावी साधन!
किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरविण्यासाठी तसेच सर्वेक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी ही प्रलोभने शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात वापरणे गरजेचे आहे. यासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर कसा करावा? या सापळ्यांचा पिकासाठी काय फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- हॅपी किसानी., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
138
20
संबंधित लेख