उद्यानविद्याटेक्निकल फार्मिंग
योग्य नियोजन करून भाजीपाला व फळपिकांमध्ये मिळावा अधिक नफा!
शेतकरी बंधूंनो, आपण लागवड केलेल्या पिकामधून भरघोस उत्पादन मिळावे हि अपेक्षा करत असतो. परंतु खरंच, आपण पिकाची तेवढी योग्यरीत्या काळजी घेतो का? पिकाला किती प्रमाणात खताची, पाण्याची आवश्यकता आहे. कीड, रोगासाठी औषधांची फवारणी करण्यापूर्वी कृषी तज्ञांचा सल्ला घेतो का? या सर्व बाबी लक्षात घेतल्यास नक्कीच आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळू शकते. तर असेच एक उन्नत शेतकरी 'दिनेश कुमार' यांनी उत्तम व्यवस्थापन करून शेती केली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे अनुभव जाणून घेऊया.
संदर्भ:- टेक्निकल फार्मिंग., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
1
1
संबंधित लेख