क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फणसामध्ये फळकुज
शेतकरी - श्री. ज्ञानेश्वर बिरादार राज्य - महाराष्ट्र वर्णन - प्रभावित फळांचा विकास होणे थांबते आणि राखाडी ते काळ्या रंगाच्या बुरशीच्या वाढीसोबत फळे सडायला सुरवात होते. उपाय - कासुगेमिसिन 3% एसएल @ 25 मिली/ पंप बरोबर मेटालॅक्झिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी @ 40 ग्रॅम/ पंप या कार्बेंडॅझिम 12% + मँकोझेब 63% डब्ल्यूपी @ 40 ग्रॅम/ पंप किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड 50% डब्ल्यूपी @ 40 ग्राम/ पंप फवारा.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
27
0
संबंधित लेख