आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडीतील फळ पोखरणारी अळी
भेंडीतील फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, प्रती एकर ४ ते ५ कामगंध सापळे लावा आणि दर महिन्याला आमिषे बदला.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.