AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
संत्र्याच्या बागेमध्ये डिंक्या रोगाच्या निवारणासाठी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
संत्र्याच्या बागेमध्ये डिंक्या रोगाच्या निवारणासाठी
संत्रा पिकाच्या झाडांवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव सामान्य समस्या असून याचे नियंत्रण करण्यासाठी खोड स्वच्छ करून कॉपर युक्त बुरशीनाशक आणि कसुगामायसीन एकत्र करून खोडावर म्हणजेच जिथे डिंक स्रवतो त्या ठिकाणी ओतावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
138
3
इतर लेख