AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुरीच्या शेंगा भरण्यासाठी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तुरीच्या शेंगा भरण्यासाठी
तुरीच्या शेंगा भरण्यास सुरवात झाली असल्यास शेंगांचे पोषण चांगले होऊन दाणे भरण्यासाठी 13:00:45 @ 100 ग्रॅम/पंप व चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट @ 20 ग्रॅम/पंप ची सोबत फवारणी करावी.
247
7