आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोथिंबीर उत्पन्न वाढवण्याचे तंत्र
धणे साधारणपणे 110-120 दिवसांत पक्व होत असतात, परंतु योग्य व एकसारखी पक्वता होऊन उत्पादन जास्तीचे निघण्यासाठी जेव्हा धणे तपकिरी रंगाचे होऊ लागतील तेव्हाच पाणी देणे बंद करावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
256
6
संबंधित लेख