क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओअ‍ॅग्रोड्रीप एस.ए
जाणून घ्या, फॉगर सिस्टीम विषयी!
• ग्रीनहाउस आणि शेड हाऊसमध्ये आर्द्रता किंवा तापमान नियंत्रण राखण्यासाठी फॉगर्स आणि मिस्टरचा वापर केला जातो. • ते हरितगृहातील तापमान कमी करून आर्द्रता वाढवते. • हरितगृहांमध्ये कीटकनाशकाच्या फवारणीसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. • पिकांसाठी उपयुक्त असलेले पोषक हवामान नियंत्रित करण्यास मदत करते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोड्रीप एस.ए., हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
15
3
संबंधित लेख