क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
अंतरपिक पद्धतीवर भर द्यावा.
खरीप हंगामात मुख्य पिकाबरोबर आंतरपिके घ्यावीत. जसे की, बाजरीमध्ये तूर, घेवडा, ज्वारीमध्ये मूग, उडीद, धने, कापसामध्ये उडीद, मूग अशी वेगवेगळी आंतरपिके घ्यावीत. मुख्य पिकाच्या ४ ओळीनंतर १ ओळ आंतरपिकाची पेरावी यामुळे उत्पादन मिळते आणि जमिनीची सुपीकता वाढण्यास ही मदत होते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
198
0
संबंधित लेख