आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकात फॉल्स स्मट (काणी) रोगाचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव - श्री. अंकुर कुमार राज्य - उत्तर प्रदेश उपाय - पिकॉक्सिस्ट्रोबीन ७.०५% + प्रोपीकोनॅझोल ११.७% एससी @४०० मिली प्रति एकर फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
3
संबंधित लेख