AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव
भारतीय कृषी संशोधन परिषदेने लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रिया अनिवार्य केली आहे. बीज प्रक्रिया करताना सायनट्रिनीलीप्रोल १९.८%+थायमेथाक्झाम १९.८ %@४ मिली प्रति किलो बियाणांसाठी वापरावे. यामुळे बियाणे उगवणीनंतर २-३ आठवडे बियाणांचे संरक्षण होते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
78
0
इतर लेख