क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि जुगाड़संदर्भ:- क्रिएटिव्ह सायन्स
विद्युतद्वारा आंतरमशागतीचा जुगाड!
हा जुगाड नांगरणी व आंतरमशागत साठी वापरली जाऊ शकते. यामुळे शेतकर्‍याची कार्यक्षमता सुधारते आणि मजुरांवरील खर्चही कमी होतो. या जुगाडबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा.
संदर्भ:- क्रिएटिव्ह सायन्स, हा जुगाड आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
641
97
संबंधित लेख