AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पावसामुळे फळपिकांचे नुकसान टाळण्यासाठी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पावसामुळे फळपिकांचे नुकसान टाळण्यासाठी
मान्सून च्या सुरवातीस असलेल्या ढगाळ हवामान आणि अधिक ओलाव्यामुळे फळ पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन फळे, फांद्या आणि खोड याना नुकसान पोहोचवते व फळ खाण्यास योग्य राहत नाहीत. यासाठी, बुरशी प्रादुर्भाव पासून फळ झाडाच्या बचावा करिता कॉपर ऑक्सी क्लोराइड @ 3 ग्रा./ लिटर पाण्यातून फवारावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
53
0
इतर लेख