आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तूर पिकातील शेंग पोखरणाऱ्या अळीचे प्रभावी नियंत्रण
तूर पिकातील शेंग पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट ५ एसजी @३ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी @४ मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी @२० ग्रॅम किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५ एससी @३ मिली किंवा फ्ल्यूबेंडामाईड २० डब्ल्यूजी @५ किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!