AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकामधील खत व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस पिकामधील खत व्यवस्थापन
ऊस पिकात निरोगी व जोमदार वाढीसाठी लागवडीच्या वेळी यूरिया 50 किलो / एकर+ एसएसपी @ 250 किलो / एकर + एमओपी @ 75 किलो / एकर किंवा 18:46:00 @ 75 किलो / एकर + यूरिया 50 किलो / एकर+ एमओपी @ 75 किलो / एकर जमिनीतून द्यावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
118
1