AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर पिकातील विल्ट किंवा मर रोगाचे प्रभावी नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तूर पिकातील विल्ट किंवा मर रोगाचे प्रभावी नियंत्रण
तुर पिकातील विल्ट किंवा मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅनकोझेब 63% डब्ल्यूपी @ 500 ग्रॅम / एकर व ह्युमीक एसिड @ 500 ग्रॅम / एकर आळवणी द्वारे अथवा ड्रिप द्वारे द्यावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
82
5
इतर लेख