क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशी पिकांमधील फुलकिडींचे प्रभावी नियंत्रण.
कपाशी पिकांमधील फुलकिडींचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी, स्पिनेटोरॅम ११.७% @५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
कापूस बियाण्यांविषयी ही महत्वपूर्ण माहिती फेसबूक, व्हाॅटस अ‍ॅप व मॅसेज या माध्यमातून इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर करण्यास विसरू नका.
139
0
संबंधित लेख